🗓️ दिनांक: 04/10/2026
🏫 विभाग: AIML and AIDS
📚 वर्ग: SY/TY
👨🏫 शिक्षक नाव: Mr. Barkat Amir Nadaf
📖 विषय: AI / Deep Learning / Etc
१. सरांच्या कोणत्या ३ गोष्टी तुम्हाला सर्वात जास्त आवडतात? (Strengths):
२. सरांनी स्वतःमध्ये कोणते बदल करायला हवेत? (Areas for Improvement):
३. प्रत्येक शिक्षकामध्ये असावेत असे ३ गुण कोणते?
४. शिक्षकांनी कोणत्या ३ गोष्टी टाळायला हव्यात?
५. तुम्हाला कोणत्या पद्धतीने शिकायला आवडतं?
६. आतापर्यंतचं तुमचं सर्वात 'फेव्हरेट' लेक्चर कोणतं होतं? का?
७. तुमचे लाडके शिक्षक कोण?(Kadhihi na wisarnare Sir/Madam) त्यांच्याबद्दल काहीतरी खास सांगा:
८. निबंध लिहा: "जर मी शिक्षक झालो/झाले तर...(Tumhi Kase shikawal, Kay kay karal sawistar liha)"
प्रेरणा (Inspiration):
समानता:
सिस्टम:
एक इच्छा:
🎮 1. तुमचे छंद (Hobbies): Tumhala free time मध्ये काय करायला आवडतं? (games, cricket, drawing, mobile, coding, music…) कोणत्या activity करताना तुम्ही tension free feel करता?
🌟 2. तुमचं स्वप्न (Dream / Goal): भविष्यात तुम्हाला काय बनायचं आहे? (Pilot, IAS Officer,Engineer, Teacher, Businessman…) फक्त job नाही — तुम्हाला कसं life जगायचं आहे तेही लिहू शकता उदा.: "मला Software Engineer बनायचं आहे आणि चांगल्या company मध्ये काम करायचं आहे"
🧠 3. अभ्यासात लक्ष कसं लागतं / कधी विचलित होता? (Focus & Distraction): आणि कधी मन भरकटतं? (mobile, overthinking, stress, boring lectures…)
🤝 4. Tumahal Ayushyat Kay pahije?
🧘 5. सध्या तुम्ही कसे feel करता? (मस्त, ठीक, थोडा stress, खूप tension…) काही Tension/pressure आहे का? (study, family, future, Sagalach Waeet ghadat aahe mazyasobat…) Tumhala Kahi Share karaych aahe ka?